इंडियन आयडॉलचं १२वं सिझन हे सुरु एकदम धमाकेदार पद्धतीत झालं...यातील स्पर्धकांना प्रेमा सुद्धा मिळताना दिसत आहे... पण गेल्या काही दिवसांपासून हे सिझन नको त्या कारणांसाठी चर्चेत आहे... सतत या सिझनच्या अवती भवती विविध कॉन्ट्रोवर्सी निर्माण होताना दिसत आहेत

#IndianIdol12 #Sonunigam #adityanarayan #abhijeetsawant #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber